Marathi Map App

4.9 (11)

السفر ومعلومات محلية | 8.7MB

تفاصيل التطبيق

मराठी मॅप गाईड अँप्लिकेशनमध्ये आपण आपल्या जवळपासच्या कोणत्याही ठिकाणाबद्दल जलद माहिती मिळवू शकता.
या अँप्लिकेशन मध्ये विविध विभाग दिलेले आहेत,आपण आपल्या आवश्यकतेनुसार निवडू शकता.
जर कोणता विभाग उपलब्ध नसेल ,तर आपण मुख्य पृष्ठावर दिलेल्या Search बॉक्समध्ये थेट शोधू शकता.
जर आपल्याला एखादी माहिती आवडत असेल तर ती तुम्ही जतन करू शकता.
या अँप मध्ये खालील विषय पटकन शोधू शकता.
1. सर्व प्रकारचे विभाग - Find Near Me A to Z
2. ए.टी.एम - Nearby ATM
3. बँक - Nearby Bank
4. बिअर बार - Nearby Bar
5. ब्युटी पार्लर / सौंदर्य प्रसाधन सलून - Nearby Beauty Salon,
6. बस स्थानक - Nearby Bus Station
7. कॅफे - Nearby Cafe
8. भाड्याने गाडी - Nearby Car Rental
9.चारचाकी दुरुस्ती - Nearby Car Repair
10.डॉक्टर / वैद्य - Nearby Doctor
11. न्यायालय - Nearby Courthouse
12. वस्त्रदालन - Nearby Clothing Store
13. चर्च - Nearby Church
१४ इलेक्ट्रॉनिक दुकान - Nearby Electronics Store
15. किराणा दुकान - Nearby Grocery or Supermarket
16. हॉस्पिटल / दवाखाना - Nearby Hospital
17. बेकरी - Nearby Bakery shop
18. ग्रंथालय - Nearby Library
19. दारूचे दुकान - Nearby Liquor Store
२० विश्राम गृह - Nearby Lodging
21. चित्रपटगृह - Nearby Movie Theater
22. संग्रहालय - Nearby Museum
23. नाइट क्लब - Nearby Night Club
24. पार्किंग / वाहनथांबा - Nearby Parking
25. मेडिकल - Nearby Medical
26. पिझ्झा - Nearby Pizza shop
२७ पेट स्टोरे - Nearby pet Store
28. टपालकचेरी - Nearby post_office
२९ . पब - Nearby pub
३० प्लंबर - Nearby Plumber
31. पोलीस चौकी - Nearby police
32. पेट्रोल पंप - नेरबी Petrol pump
33. उद्यान - Nearby park
33. आगगाडी स्थानक - Nearby Railway Station
34. उपहारगृह - Nearby Restaurant
35. भुयारी मार्ग - Nearby Subway station
36.शाळा - Nearby School
३७ दुकान - Nearby General Stores
38. शॉपिंग मॉल - Nearby Shopping mall
39. स्पा - Nearby Spa
40. मंदिर -Nearby Hindu Temple
41. टॅक्सी स्टँड - Nearby Taxi Stand
42. सिटी बसस्थानक - Nearby Transit Station
43. प्रवासी एजन्सी - Nearby Travel Agency
44. जनावराचे डॉक्टर - Nearby Veterinary Care
45. प्राणीसंग्रहालय - Nearby Zoo
मित्रानो नक्कीच मराठी मॅप गाईड अँप डाउनलोड करा, कारण हे अँप नक्कीच तुमची मदत करेल. मराठी मॅप गाईड अँप डाउनलोड केल्याबद्दल मनपूर्वक आभार. हे अँप इतके शेयर करा की गरजू पर्यंत पोहोचवा. नक्कीच आपली मदत करेल. आपल्या सूचना
urva.apps@gmail.com या मेल वर पाठवा. आम्ही आपल्या सूचनांचे स्वागत करतो.

Show More Less

ما هو جديد Marathi Map App

- Fixes Pie Bug
- Updates Android 10
- Add More Places to Find Near Your Location

المعلومات

تحديث:

الإصدار: 1.5

نظام الأندرويد المتوافق: Android 4.3 or later

التقييم

مشاركة

ما قد تحب