majhi Grampanchayat (माझी ग्रामपंचायत ) web أيقونة

majhi Grampanchayat (माझी ग्रामपंचायत ) web

6.0 for Android
3.0 | 10,000+ عمليات التثبيت

Rudra creation

هذا الوصف ل माझी ग्रामपंचायत

9Apps provide lots of India android apps. 20,000+ users downloaded majhi Grampanchayat (माझी ग्रामपंचायत ) web latest version on 9Apps for free every week! It shouldn't be surprising to find a app popular faithfully This hot app was released on 2019-10-16. 9Apps allows you to download more apps and updated daily!
महाराष्ट्रातील ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या www.majhigrampanchayat.com या संकेतस्थळाचे हे मोबाईल अ‍ॅप आहे.
ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी यांना ग्रामपंचायत विषयीची व दैनंदिन कामकाजासाठीची माहिती, नमुने, शासननिर्णय इत्यादी बाबी सुलभरित्या एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे,व कामात सुलभता यावी,यासाठी हे अ‍ॅप तयार करण्यात आलेले आहे.
यामध्ये पुढील गोष्टी उपलब्ध आहेत.
■ मासिक अहवाल:
● घरपट्टी करवसुली अहवाल ● पाणीपट्टी करवसुली अहवाल ● जन्म- मृत्यू मासिक अहवाल ● १४ वा वित्त आयोग आर्थिक व भौतिक अहवाल ● सभेबाबत मासिक अहवाल ● ब्लिचिंग पावडर साठा मासिक अहवाल ● नमुना २६ ख मासिक अहवाल ● ५,१०,१५ % खर्च मासिक अहवाल ● लेखापरीक्षण मासिक अहवाल
■ नोटीसा : मासिकसभा नोटीस
● ग्रामसभा नोटीस ● महिलासभा नोटीस ● वार्ड सभा नोटीस ● समिती सभा नोटीस ● करमागणी बिल/नोटीस ● रिट नोटीस ● जप्तीचे अधिपत्र ● अतिक्रमण नोटीस
■ ठराव:
मासिकसभा, ग्रामसभा, महिला सभा, वार्ड सभा, समिती सभेचे ठराव नक्कल तयार करता येतात.
■ ग्रामपंचायत विषयी माहिती
■ ग्रामपंचायत अर्जाचे नमुने, प्रमाणपत्र नमुने, नोटीस नमुने, ठराव नमुने, इतर नमुने pdf
■ ग्रामपंचायत योजना माहिती
■ ग्रामपंचायत अधिनियम,नियम व महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके
■ ग्रामपंचायत यशोगाथा
■ ग्रामपंचायत मार्गदर्शन लेख
■ नवीन काय? मध्ये latest माहिती
■ ग्रामपंचायत बातम्या
■ महत्वाच्या वेबसाईट लिंक्स
ग्रामसेवकांसोबतच सरपंच, उपसरपंच, सदस्य,संगणक परिचालक, ग्रामपंचायत क्षेत्रात काम करणारे अधिकारी, या सर्वासाठीही हे अ‍ॅप उपयुक्त आहे.

تحديث माझी ग्रामपंचायत 6.0

Latest Version with Small Size

المعلومات

  • الفئة:
    اجتماعي
  • احدث اصدار:
    6.0
  • تحديث:
    2019-10-13
  • حجم الملف:
    1.6MB
  • المتطلبات:
    Android 4.0.3 or later
  • تم التحديث:
    Rudra creation
  • ID:
    com.killer.dpsoftwares
  • majhi Grampanchayat (माझी ग्रामपंचायत ) web
    माझी ग्रामपंचायत 4.0
    1.6MB
    2019-10-12
    APK
    Picture